
- ताडासन : शरिराचे स्नायू वर खेचले जातात. ताण बसल्याने त्यात साठलेला मेद अल्प होऊ लागतो.
- अर्धमत्स्येंद्रासन : पचनसंस्था कार्यरत झाल्यामुळे तिची क्षमता पुष्कळ वाढते. चरबी वितळायला साहाय्य होते. शरिराच्या कडेची चरबी खर्च होते.
- सेतुबंधासन : छाती रुंदावून हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह चांगला सुधारतो.
- शवासन आणि मकरासन : थकवा दूर होतो. शरीर आणि मन शिथील होऊन त्यांना विश्रांती मिळते.
- शीर्षासन, सर्वांगासन, विपरीत करणी : मेंदूकडे अधिक रक्तपुरवठा होऊन डोळे, कान, मेंदू, हृदय यांचे आरोग्य सुधारते.
- अनुलोम-विलोम, ओंकार आणि भ्रामरी प्राणायाम : भरपूर प्राणवायू मिळून मेंदूवर आलेला ताण नाहीसा होतो.
- उज्जयी प्राणायाम : श्वास आणि हृदयाचे ठोके यामध्ये नियमितता येते.
– सौ. पद्मजा पद्माकर जोशी (साभार : मासिक ‘योगप्रकाश’)
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !