
नगर – ‘आरोग्य भारती नगर’च्या वतीने शहरासह जिल्ह्यातील तालुक्यांमध्येही जागतिक योग दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. केडगाव येथील सरस्वती विद्यालयात झालेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, नगरसेवक, केडगाव भाजप मंडलचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्त यशवंत डांगे यांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्त्व सांगितले. आरोग्य भारती नगरच्या वतीने अहिल्यानगर महानगरासह पारनेर, पानोली, पिंपळगाव पिसा, राहुरी, नेवासा येथील विद्यालयांमध्ये योगदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
World Yogasana Championship : आजपासून कर्णावती (गुजरात)मध्ये पहिली विश्व योगासन स्पर्धा !
शिक्षकी पेशाचे अधःपतन !
सावरकर घराण्यातील ‘बाई’, ‘माई’ आणि ‘ताई’ राष्ट्रभक्तीचा मूर्तीमंत आदर्श ! – डॉ. शुभा साठे