
कर्णावती (गुजरात) – येथे झालेल्या विमान अपघातात प्रचंड मोठी आग लागून २४१ प्रवासी ठार झालेले असतांनाच दुर्घटनास्थळावरून साहाय्यता कार्य करणार्या पथकाला एक श्रीमद् भगवद्गीता सापडली. या आगीत विमानाचे लोखंडी अवशेषही पूर्णतः वितळले असतांना कागदाची भगवद्गीता मात्र सुरक्षित राहिली. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून तिचे एकही पान जळालेले नाही.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ