‘बलुच लिबरेशन आर्मी’चे स्वातंत्र्यसैनिक अनेक ठिकाणी ठरत आहेत वरचढ !

क्वेटा (बलुचिस्तान) : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि बलुच सैनिक यांच्यामध्ये मोठी चकमक झाली. यात २३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर ‘बलुच लिबरेशन आर्मी’चे ९ स्वातंत्र्यसैनिक ठार झाले आहेत.
१. बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी सशस्त्र गट आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.
२. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने सैनिक तैनात केले आहेत, तरीही बलुचिस्तानमधील लढवय्ये वरचढ ठरत आहेत.
३. बलुचिस्तानमधील ९ लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रांतात लोकांचा रोष उफाळून आला आहे. यामुळेही पाकिस्तानी सैन्यावर आक्रमणे केली जात आहेत. पाकिस्तानी सरकारच बलुची लोकांचे अपहरण करवते, असा गंभीर आरोप होत आला आहे.


संपादकीय भूमिकाभुकेकंगाल पाक आणखी किती दिवस लढत रहाणार ? अधिकाधिक पाकिस्तानी सैनिकांचा जीव वाचावा, यासाठी तरी त्याने बलुचिस्तान, तसेच पाकव्याप्त काश्मीर येथून स्वत:चे पाय काढून घेतले पाहिजेत. अन्यथा त्याचा विनाश अटळ आहे ! |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण