
मुंबई – आगामी ईद सणानिमित्त मुंबईसमवेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री अस्लम शेख, अबू आझमी, अमीन पटेल, रईस शेख, अन्य विविध अधिकारी या वेळी उपस्थित होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी ईदनिमित्त केलेल्या उपाययोजनांची माहिती या वेळी देण्यात आली.
संपादकीय भूमिकाहिंदूंचे एवढे सण आहेत. हिंदूंच्या कुठल्या सणांच्या वेळी असा आढावा घ्यावा लागतो का ? ही स्थिती निर्माण होण्यास काँग्रेसचे निधर्मी सरकार कारणीभूत होते. हिंदुत्वनिष्ठ शासनाने आता ईदच्या वेळी कुणीही सामाजिक स्थिती बिघडवण्याचे धाडस करणार नाही, अशी स्थिती निर्माण करायला हवी ! |
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !