नवी देहली – तुम्ही एखाद्याला त्याच्या विचारसरणीसाठी कारागृहात टाकू शकत नाही. आपण हा प्रकार पहात आहोत. त्यांनी एक विशिष्ट विचारसरणी स्वीकारली आहे; म्हणून त्यांना कारागृहात टाकले जाते, अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली.
वर्ष २०२२ मध्ये केरळमधील पलक्कड जिल्ह्यात रा.स्व. संघाचे नेते श्रीनिवासन् यांच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या संघटनेचा केरळ शाखेचा तत्कालीन सरचिटणीस अब्दुल सतार याला आरोपी बनवण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने जामीन संमत करतांना वरील टिपणी केली. न्यायालयाने म्हटले की, अब्दुलचा या हत्येत थेट सहभाग नव्हता.

स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक