फ्रान्ससमवेत ६३ सहस्र कोटी रुपयांचा केला करार

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती असतांना भारताने फ्रान्स समवेत भारतीय नौदलासाठी २६ मरीन राफेल लढाऊ विमाने विकत घेण्याचा करार केला. ६३ सहस्र कोटी रुपयांच्या या करारावर दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वाक्षरी केली. वर्ष २०२८ ते २०३२ या काळात ही विमाने भारताला मिळणार आहेत. ही विमाने भारतीय विमानवाहू नौका ‘आय.एन्.एस्. (इंडियन नेव्हल शिप) विक्रांत’वर तैनात करण्यात येणार आहेत.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण