
१. ‘आतंकवादी आणि त्याला पाठिंबा, तसेच साहाय्य देणार्या लोकांना जाहीररीत्या फाशी दिली पाहिजे, असा दंडक (कायदा) केला पाहिजे.
२. लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी चीनप्रमाणे ‘घरटी एक मूल’, असा समान नागरी दंडक केला पाहिजे.
३. भ्रष्टाचारी व्यक्तीकडून प्रथम त्याची संपत्ती, जी जगात कोठेही, म्हणजे स्वीस अधिकोषात (बँकेत) असली, तरीही ती जप्त केली पाहिजे. नंतर त्यास फाशीची शिक्षा होईल, असा दंडक केला पाहिजे.
– लोकजागर (२९.५.२०११)
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !