
‘आमचा समाज आणि राष्ट्र चातुर्वर्ण्यावर अधिष्ठित आहे. ‘वसिष्ठ-राम’, ‘शंकराचार्य-सुधन्वा’, ‘चाणक्य-चंद्रगुप्त’, ‘विद्यारण्य-हरिहरबुक्क’, ‘समर्थ रामदास-शिवप्रभू (शिवाजी)’, ‘सिद्धेश्वर-करवीरचे शाहू’, अशा ब्राह्म आणि क्षात्रतेज यांचा समन्वय साधणारे आहे. भारतीय राजनीती आणि राजधर्म संपूर्ण लोकजीवनच राष्ट्रोन्मुख अन् समाजोन्मुख बनवणारे आहे. (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’)
‘हिंदुस्थाना, पुढच्या हंगामात तुझ्या या दिव्य शेतीत पाऊस पडो कि न पडो, कोहिनूर पिकतील, मयुरासने पिकतील, कालिदास पिकतील, शिवाजी पिकतील !’
– स्वातंत्र्यवीर सावरकर
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !