अशा घटना हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात !

फलक प्रसिद्धीकरता

उत्तरप्रदेशातील सिकंदराबाद गावात ७ मार्चच्या रात्री शिवमंदिरात भोंग्यावरून भजन लावल्याचा आरोप करत मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्‍याला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी १२ मुसलमानांना अटक केली. त्यांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

  • UP Priest Beaten By Muslims : रामपूर (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिरावरील भोंग्याच्या आवाजावरून मुसलमानांकडून पुजार्‍याला मारहाण
    https://sanatanprabhat.org/marathi/891196.html