१४ जुलै : सनातनचे संत पू. उमेश शेणै यांचा वाढदिवस

  • कोटी कोटी प्रणाम !

  • सनातन आश्रम, पनवेल येथील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांचा आज ७७ वा वाढदिवस

२७.४.२०१२ या दिवशी संतपदी विराजमान

पू. उमेश शेणै

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.