प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील घटना !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील ‘जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम’ या मदरशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) ‘आतंकवादी’ असे वर्णन करणारे पुस्तक सापडले आहे. अन्वेषण यंत्रणा या मदरशात बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना हे पुस्तक मिळाले. महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्रातही त्यांचे लेख प्रसिद्ध होतात.
काही आरोपी पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय !
२८ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी अतरसुईया येथील जामिया हबीबिया मशिदीच्या मदरशावर धाड घातली होती, तेव्हा तेथे १ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. घटनास्थळावरून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे यंत्रही जप्त करण्यात आले. पोलिसांनी महंमद अफजल, महंमद शाहिद, मौलवी महंमद तफसीरुल आरिफीन आणि जाहिर खान यांना अटक केली आहे. काही आरोपी अद्याप पसार आहेत. ते पाकिस्तानात पळून गेल्याचे समजते.
संपादकीय भूमिकासरकारने जिहाद, लैंगिक शोषण, बनावट नोटा, आतंकवाद आदी कुकृत्ये चालणारेे मदरसे कायमचे बंद करणेच आवश्यक आहे ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court