
आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणवा; पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तींची आज्ञा पाळल्यावाचून केंद्रीकरण शक्य होणार नाही. वेगवेगळ्या शक्तींचे असे केंद्रीकरण झाल्याविना कोणतेही महान कार्य होऊ शकणार नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?