
बेंगळुरू – कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त बोलतांना बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर झालेल्या आक्रमणावर टीका केली. ते म्हणाले की, बांगलादेशामध्ये नुकतेच जे काही घडले, त्यामुळे सर्व भारतियांना फार दुःख झाले आहे. केंद्र सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पावले उचलावीत.
संपादकीय भूमिकाकर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या हिंदुद्वेषी राजवटीत होणारी हिंदूंची गळचेपीही गुंडूराव यांनी रोखली पाहिजे ! |
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण