२८ जुलै : सनातनच्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळये (श्रीसत्‌शक्ति सौ. बिंदा नीलेश सिंगबाळ यांची आई) यांचा आज ८८ वा वाढदिवस

१३.५.२०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना !

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.