
तेल अविव – इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या आक्रमणात ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेचे तीन आतंकवादी ठार झाले, तर तीन जण घायाळ झाले.
3 Hezbollah terrorists killed, three wounded in Israeli strikes in #Lebanon#IsraelPalestineConflict #GazaWar pic.twitter.com/aa0UPlAA64
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2024
लेबनॉनस्थित ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेने इस्रायललाही लक्ष्य केले होते. इस्रायलने या संघटनेला आणि सीरियाच्या सीमेवर असलेल्या हरमेल जिल्ह्यातील एका गावातील इमारतीला लक्ष्य केले.
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या