आजचा वाढदिवस

श्री. मोतीराम तुकाराम शिंदे

श्री. मोतीराम तुकाराम शिंदे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

फाल्गुन शुक्ल प्रतिपदा (११.३.२०२४) या दिवशी गाजरवाडी (जिल्हा नाशिक) येथील साधक श्री. मोतीराम तुकाराम शिंदे यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या नातेवाइकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.