मुसलमानांना लाथ मारल्याने पोलीस उपनिरीक्षक निलंबित
नवी देहली : येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित आहे. पोलिसांनी अशा प्रकारे विरोध केल्याने मुसलमानांनी येथे निदर्शने करत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. (याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा ! – संपादक)
VIDEO | Individuals performing Namaz on #Delhi roads ousted.
A Police sub-inspector has been suspended for kicking Muslims.
Strict action should be taken against those who perform #Namaz on roads and cause traffic congestion.#DelhiPolice @KapilMishra_IND @ARanganathan72 pic.twitter.com/sU51s44ZM5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2024
संपादकीय भूमिकारस्त्यावर नमाजपठण करून वाहतूक कोंडी करणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! |