भारताचा हात असल्याचा खलिस्तान्यांचा आरोप !
ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या सरे शहरामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याची काही मासांपूर्वी हत्या झाल्यानंतर आता त्याच्या सहकार्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. सिमरनजीत सिंह असे त्याचे नावे असून दक्षिण सरे येथील त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यात कुणीही घायाळ झाले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गोळीबारामागे भारताचा हात असल्याचा आरोप खलिस्तान्यांनी केला आहे. ‘सिमरनजीत याने भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने करण्यास पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला’, असा दावा खलिस्तान्यांनी केला आहे.
#Canada | Bullets fired at house of associate of #Khalistaniterrorist #HardeepSinghNijjar#Khalistanis accuse India to have a hand in this
India should assert that Khalistanis must have themselves fired bullets in order to implicate India !#InternationalNews #CrimeNews pic.twitter.com/lyrIUumOGu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 2, 2024
संपादकीय भूमिकाभारतावर आरोप करण्यासाठी खलिस्तान्यांनी स्वतःहून हा गोळीबार केला असणार, असा दावा भारताने केला पाहिजे ! |

म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार