
जयपूर (राजस्थान) – राजस्थान विधानसभेत नवीन आमदारांना शपथ देण्यात आली. या वेळी एकूण १६ आमदारांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार जुबैर खान आणि अपक्ष आमदार युनूस खान यांचा यात समावेश आहे.
Rajasthan Independent MLA Yoonus Khan takes oath in Sanskrit. pic.twitter.com/af7Dzr06Xl
— News Arena India (@NewsArenaIndia) December 20, 2023
युनूस खान यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर राज्यातील देशनोक येथील श्री करणीमातेच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेतले होते. ते माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारमध्ये मंत्रीही होते.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
संपादकीय : मनसुबे उघड !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय