८० दिवसांच्या युद्धविरामानंतर रशियाकडून युक्रेनवर पुन्हा आक्रमण

कीव  (युक्रेन) – जवळपास ८० दिवसांच्या युद्धविरामानंतर रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर आक्रमण केले आहे. युक्रेनची राजधानी कीव शहरावर २ घंटे क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करण्यात आले. यांत २ नागरिक ठार झाले, तर ४ जण घायाळ झाले.