
नवी मुंबई – वर्ष २०२१ पासून येथील उलवे परिसरात अवैधरित्या रहाणार्या इमरूल नूर महंमद मुल्ला बांदलादेशी याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. त्याची पत्नी लोसामी हिचा पोलीस शोध घेत आहेत. या दाम्पत्याविरोधात पारपत्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सेक्टर १९ मधील शगुन इमारतीत छापा घालून मुल्ला यास अटक केली.
संपादकीय भूमिकाघुसखोरांनी पोखरलेला भारत ! घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर पाऊले उचलणे आवश्यक ! |
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने