पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड येथे अफलखानाचा कोथळा काढून त्याचा वध केला. हा पराक्रम लवकरच शिल्परूपातून शिवभक्तांसमोर येणार असून याचे काम पुणे येथे चालू आहे. सांगली येथील माजी आमदार, तसेच ‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी पुणे येथे जाऊन त्याची पहाणी केली. या प्रसंगी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या. हे शिल्प प्रतापगड येथे बसवेपर्यंत आपला पाठपुरावा चालू राहील, असे श्री. नितीन शिंदे यांनी या प्रसंगी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडून अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी !
माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडून अफझलखानवधाच्या शिल्पाची पहाणी !
नूतन लेख
- Goa Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तरेत १ लाख, तर दक्षिणेत ६० सहस्र मताधिक्य मिळणार !
- Goa Rain Forecast : गोव्यात ११ ते १४ मे या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता
- जुन्नर येथे बिबट्याने केलेल्या आक्रमणात एकाचा मृत्यू !
- Goa Sound Pollution Remedy : बंद सभागृहातील कार्यक्रमांसाठी रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याचा सरकारचा विचार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा
- पुणे येथील महंमदवाडी परिसरात २० जणांच्या टोळीचे तरुणावर आक्रमण !
- अधिवक्ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी यांचे राज्य परिवहन मंडळाच्या बँकेतील संचालकपद रहित