
थिरुवनंतपूरम – केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना (मौलवी : इस्लामचे धार्मिक नेते) अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्. सिद्दिकी, महंमद शमीर आणि महंमद रसलाल या ३ मदरसा शिक्षकांंनी अनैसर्गिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बालकल्याण समितीने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या विरोधात ‘बाल हक्क संरक्षण कायद्याच्या ’(‘पॉक्सो’च्या) अंतर्गत गुन्हा दोंवण्यात आला आहे.

मदरशातील शिक्षकांकडून अनुमाने वर्षभरापासून हा प्रकार चालू होता. ‘या लैंगिक छळाविषयी खुलासा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकीही मदरसा शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिली होती. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकायाविषयी पुरोगामी, साम्यवादी, निधर्मी प्रसारमाध्यमे आदी गप्प का ? |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !