
तेल अविव (इस्रायल) – आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इस्रायली सैनिकांचे डोके छाटण्यात आले. आता इस्रायल हमासला चिरडून टाकेल. हमासचे अस्तित्व नष्ट करून टाकेल, असा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला.
सौजन्य फॉक्स 11 लॉस अंगल्स
बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासची तुलना इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेशी केली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, हमास ही इस्लामिक स्टेट आहे. जगाने ज्याप्रकारे इस्लामिक स्टेटला संपवले, त्याचप्रमाणे आम्ही हमासला चिरडून टाकू, त्यांना नष्ट करू.
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !