अमरावती – येथे कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची लाटण्याचे वार करून हत्या केली. त्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचे खोटे सांगितले; परंतु शवविच्छेदन अहवालावरून सत्य समोर आले. या प्रकरणी आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिका :नैतिकतेचा र्हास झाल्याचे दर्शवणारी घटना ! |