टिळा लावण्‍यास नकार देणारे हिंदु नेते गोल टोपी घालतात !

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांनी भाग्‍यनगर येथील ‘इंडिया’ आघाडीच्‍या बैठकीपूर्वी कपाळावर टिळा लावून घेण्‍यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टिळा लावून घेण्‍यास नकार दिला होता.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/720987.html