
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील बालाकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळून भारतीय सुरक्षा दलाचा एक सैनिक बेपत्ता झाला आहे. सुरक्षा दलाकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. अमित पासवान असे या सैनिकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
U.K.Banned Social Media : आता युनायटेड किंगडमनेही घातली लहान मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी