स्‍वतःच्‍या धर्माविषयी हास्‍यास्‍पद प्रश्‍न विचारणारे काँग्रेसचे हिंदु मंत्री !

फलक प्रसिद्धीकरता

‘जगात अनेक धर्म जन्‍माला आले आहेत; परंतु हिंदु धर्म केव्‍हा आणि कसा जन्‍माला आला ?, याविषयी मात्र अजूनही प्रश्‍नचिन्‍हच आहे’, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारमधील मंत्री जी. परमेश्‍वर यांनी केले.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/717764.html