गुरुग्राम (हरियाणा) – येथे एका तरुणाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (विवाह न करता एकत्र रहाणे) रहाणार्या त्याच्या प्रेयसीवर ‘स्क्रू डायव्हर’द्वारे प्राणघातक आक्रमण केले. शिवम कुमार असे त्याचे नाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने त्याच्या प्रेयसीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणला. त्यास तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर आक्रमण केले.
लिव-इन पार्टनर को फिजिकल होने से इनकार करना पड़ा भारी, बौखलाए प्रेमी ने पेंचकस से इन अंगों पर कर दिया ताबड़तोड़ वार, फिर… #Haryana | #Gurugram https://t.co/YCeXVQoDjP
— IBC24 News (@IBC24News) August 19, 2023
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या पतीपासून वेगळे होऊन भाड्याच्या घरात रहात होती. त्या वेळी तिची ओळख उत्तरप्रदेशमधील कनौज येथे रहाणार्या शिवम कुमार याच्याशी झाली. दोघे एकत्र राहू लागले. कालांतराने शिवमने विवाह करण्याच्या नावाखाली तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो विवाहित असल्याचे पीडितेला समजले होते, त्यामुळे तिने संबंध ठेवण्यास नकार दिला.
संपादकीय भूमिकासमाजाची नीतीमत्ता आणि स्वार्थी मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, हे यावरून लक्षात येते ! साधनाविहीन जीवनाचाच हा परिपाक आहे, हे जाणा ! |

हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड