‘४.७.२०२३ या दिवशी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांची भेट घेण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी प.पू. देवबाबा मला म्हणाले, ‘‘सनातन धर्म संकटात आला आहे. आता हिंदूंनी धर्मासाठी काही केले नाही, तर हिंदू नामशेष होऊ शकतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे योगी आहेत. त्यांच्या मुखातून योग्य वेळी ‘हिंदूंनी या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ?’ याविषयी मार्गदर्शन येईल.’’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२३)