
वॉशिंग्टन (अमेरिका) – हरियाणामधील नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, आम्हाला याविषयी ठाऊक नव्हते. अमेरिकेतील लोकांकडून याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर भारतातील अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधून माहिती घेतली. आम्ही नेहमीप्रमाणेच शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत. भारतातील संबंधित गटांनी या हिंसाचारापासून दूर रहावे, असे आवाहन मिलर यांनी केले.
#IEWorld | Calling for calm, the United States has urged parties involved in clashes in Haryana to refrain from violent actions and said that no American has been affected in the fightinghttps://t.co/xrpzONTv8K
— The Indian Express (@IndianExpress) August 3, 2023
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित