श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे विधान !

कोलंबो (श्रीलंका) – जपान, कोरिया आणि चीन यांसारख्या देशांची आपण ७५ वर्षांपूर्वी उल्लेखनीय प्रगती पाहिली, त्याच प्रमाणे आता भारताची वेळ आली आहे. आमच्या देशाला वाटते की, भारतीय रुपयाचा वापर अमेरिकेच्या डॉलरप्रमाणे व्हावा, असे विधान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी केले. ते येथे ‘इंडियन सीईओ फोरम’ला संबोधित करत होते.
Sri Lanka would want to see the Indian rupee used as much as the US dollar, President Ranil Wickremesinghe has said, days ahead of his first official visit to New Delhi.
— businessline (@businessline) July 15, 2023
राष्ट्रपती विक्रमसिंघे पुढील आठवड्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता आहे. या फोरमचे अध्यक्ष टी.एस्. प्रकाश यांनी त्यांच्या भाषणात बोलतांना श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या रुपयाच्या वापराचे आवाहन केले होते. त्यावरून राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी वरील विधान केले.
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी