कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/697472.html