|
(मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता)

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका मदरशाच्या मौलवीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडिता त्याच्या मदरशात शिकणारी अल्पवयीन मुलगी आहे. कारी महंमद अहमद असे या मौलवीचे नाव असून त्याने जानेवारी २०२२ मध्ये पीडितेला अमली पदार्थ खायला घालून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.
#UttarPradesh : #madrasa maulana in #Kanpur allegedly drugs, rapes, assaults 17-year-old girl student, gets arrested#crime #FPNewshttps://t.co/Gceuado4XT
— Firstpost (@firstpost) June 28, 2023
यानंतर त्याने, ‘तू तोंड उघडलेस, तर जोदूटोणा करून तुझ्या कुटुंबाला मारून टाकणार’, असे पीडितेला धमकावत तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. शेवटी त्याच्या जाचाला कंटाळून तिने २६ जून या दिवशी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी २७ जून या दिवशी मौलवीला अटक केली.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन