फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे सिकंदर या मुसलमान तरुणाने सोनू नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी सिकंदर याला अटक केली आहे. ही तरुणी गुजरात येथे रहाणारी होती. दूरभाषवरून या दोघांची मैत्री झाली होती. ती फतेहपूर येथे आली असता त्याने वरील कृत्य केले.
Love Jihad: पहले किया रेप फिर कुचल दिया सर, सिकंदर से सोनू बने हत्यारे ने की हैवानियत की हदें पार #uttarpradeshnews #ahmedabad #fatehpur #lovejihad #murder #rape #loveaffair https://t.co/b1iPnjg8sS
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) June 26, 2023
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार