हिंदु मुलींना हिजाब घालायला लावल्याचे प्रकरण

दमोह (मध्यप्रदेश) – हिंदु मुलींना हिजाब घालण्यास बाध्य करण्यात आलेल्या, तसेच त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या येथील गंगा जमुना माध्यमिक शाळेवर कठोर कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिला. या त्यानुसार या शाळेची इमारत आता पाडण्यात येणार आहे.
MP के दमोह में स्कूल पर कसा शिकंजा
गंगा जमना स्कूल पर चलेगा बुलडोज़र!
स्कूल पर अवैध निर्माण का आरोप #SauBaatKiEkBaat @KishoreAjwani @imDevu96 pic.twitter.com/gFNV4F5Uul— News18 India (@News18India) June 12, 2023
दमोह नगरपालिकेने शाळेला नोटीस पाठवली आहे. विनाअनुमती शाळेची इमारत बांधण्यात आल्याचे सांगत पालिकेने शाळेकडून ३ दिवसांत उत्तर मागितले आहे. (पालिकेला हे यापूर्वी लक्षात आले नव्हते का ? – संपादक)

यापूर्वी पोलिसांनी शाळेशी संबंधित लोकांना अटक केली आहे. यासह शाळाचालकांच्या व्यवसायावरही धाडी टाकण्यात येत आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपासह अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !