पिंपरी – महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात काम करणारा कर्मचारी ७ वर्षे कामावर आला नाही. प्रशासनाने त्याला कामावरून काढून न टाकता वारंवार संधी देऊन पाठिशी घातले. प्रशासनाने पाठवलेल्या पत्रांना त्याने केराची टोपली दाखवली. अखेर ७ वर्षांनंतर पालिकेने त्याच्यावर कारवाई करत त्याला कामावरून काढून टाकले. ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा प्रकार घडला. (एवढी वर्षे महापालिकेने कारवाईसाठी का वाट पाहिली ? पालिकेचे संबंधित अधिकारीही दोषी आहेत. – संपादक)
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पिंपरी महापालिकेचा कर्मचारी ७ वर्षे कामावर अनुपस्थित !
पिंपरी महापालिकेचा कर्मचारी ७ वर्षे कामावर अनुपस्थित !
नूतन लेख
गोव्यात ३० टक्के शॅक देहलीवाल्यांना अनधिकृतपणे चालवण्यास दिले जातात ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोवा : कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजगडावर भव्य सोहळा संपन्न समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन
(म्हणे) ‘रायगडावरील राज्याभिषेक सोहळा हा सनातनी सत्तेचा उन्माद !’ – आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस
तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्यात येणार !
पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणार्या वाहनांना पथकर माफ !