नवी देहली – भारतात आतापर्यंत ६० लाखांहून अधिक लोकांनी ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आहे. आज एक नवीन अध्याय चालू होत आहे. ‘द केरल स्टोरी’ ४० हून अधिक देशांमध्ये एकत्र प्रदर्शित करत आहोत. अधिकाधिक आशीर्वाद, प्रेम आणि प्रशंसा आम्हाला भारावून टाकेल, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्वीट करून दिली.
More than 6000,000 people have seen this film so far in India.
A new chapter begins today. THE KERALA STORY is releasing more than 40-countries together…
More and more numbers are going to get added. More and more blessings, love and adulation will overwhelm us. We shall feel… pic.twitter.com/LGFaDju2qA— Sudipto SEN (@sudiptoSENtlm) May 12, 2023