
पिंपरी (जिल्हा पुणे) – निगडी येथे गोमांस वाहतूक आणि विक्री करणार्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. जिलानी सिद्दीकी आणि शहबाज कुरेशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून शकील कुरेशी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अमोल खुडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अनुमाने १०० किलो गोमांस, तसेच ज्या रिक्शातून गोमांसाची वाहतूक करण्यात आली ती रिक्शा जप्त केली आहे.
संपादकीय भूमिकासातत्याने गोमांस वाहतूक आणि विक्री प्रकरणी धर्मांध सापडतात, यातून त्यांचा उद्देश लक्षात येतो. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करायला हवी ! |
संपादकीय : हिंदू जात्यात !
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !