
कोलकाता – हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे. त्यामुळे बंगालची ही पीडा आम्ही लवकरच संपवू, असे आश्वासन बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी केले.
VIDEO | West Bengal Governor C V Ananda Bose talks to media after he visits the violence-hit areas of #Hooghly district earlier today. pic.twitter.com/BD0rzQn79X
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2023
हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यपालांनी या भागाचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !