विदेशातील खलिस्‍तानवाद्यांची वळवळही ठेचा !

फलक प्रसिद्धीकरता

लंडन आणि अमेरिकेतील सॅन फ्रान्‍सिस्‍को येथे खलिस्‍तानवाद्यांनी भारतीय दूतावासावर आक्रमण करून तोडफोड केली. लंडन येथे भारतीय राष्‍ट्रध्‍वज काढून खलिस्‍तानचा झेंडा लावण्‍याचा प्रयत्न केला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/664419.html