दापोलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !
रत्नागिरी, १० मार्च (वार्ता.) – दापोली येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर याला ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. विंचूरकर यांनी तक्रारदार (वीज ठेकेदार) यांच्याकडे एका कामाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ८० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५० सहस्र रुपयांची लाच घेत असतांना अभियंता विंचूरकर यांना पकडण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल ! |
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र