ख्रिस्‍ती संस्‍थेचा धर्मप्रसाराचा प्रयत्न जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

नवी देहली येथील प्रगती मैदानातील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त ‘गिडियन्‍स इंटरनॅशनल’ या ख्रिस्‍ती संस्‍थेच्‍या वतीने लावण्‍यात आलेल्‍या स्‍टॉलवर बायबलचे विनामूल्‍य वितरण चालू होते. धर्मांतराचा हा प्रयत्न जागृत हिंदुत्‍वनिष्‍ठांनी उधळून लावला.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा :  https://sanatanprabhat.org/marathi/658555.html