हिंदु तरुणींनो आणि पालकांनो, ‘लव्‍ह जिहाद’चा विळखा नष्‍ट कसा कराल ?

हिंदु पालकांनो, या गोष्‍टींचा तुम्‍ही विचार करता का ?

१. तुमची मुले शाळा किंवा महाविद्यालय येथे गेल्‍यावर काय करतात, याची तुम्‍हाला माहिती आहे का ?

२. शाळा किंवा महाविद्यालय यांच्‍या वेळा तुम्‍हाला ठाऊक आहेत का ?

३. शिक्षणाव्‍यतिरिक्‍त मुलांचे मित्र-मैत्रिणी, त्‍यांचा स्‍वभाव यांच्‍याविषयी आपल्‍या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधला जातो का ?

४. स्‍पर्धा-परीक्षांच्‍या वेळी तुमच्‍या मुलांचा अन्‍य मुलांशी येणार्‍या संपर्काविषयी तुम्‍हाला माहिती आहे का ?

५. मुलांच्‍या शैक्षणिक प्रगतीचा तुम्‍ही आढावा घेता का ?

६. मुलांना खर्चासाठी दिलेल्‍या पैशांचा ते कशाप्रकारे अन् कशासाठी विनियोग करतात, हे जाणून घेता का ? दुचाकी किंवा चारचाकी वापरत असल्‍यास मुले कुठे आणि कुणासमवेत बाहेर जातात, याकडे तुमचे लक्ष असते का ?

७. शिक्षणासाठी अन्‍य ठिकाणी रहाणार्‍या मुलांशी प्रतिदिन तुमचा संपर्क होतो का ? तेथील निवास, खाणे-पिणे याविषयीची स्‍थिती तुम्‍ही स्‍वतःहून जाऊन पाहिली आहे का ?

८. मुले भ्रमणभाषचा वापर कशा प्रकारे करतात, याची माहिती घेतली आहे का ? मुले अधिक वेळ भ्रमणभाषवर बोलतांना आढळल्‍यास तुम्‍ही त्‍याविषयी त्‍यांना विचारता का ?

९. मुला-मुलींची आवड, त्‍यांच्‍या सवयी, त्‍यांचे भविष्‍यातील नियोजन यांविषयी तुम्‍हाला ठाऊक आहे का ?


‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडून सर्वनाश ओढावून घेऊ नका !

‘सध्‍या मुसलमानांद्वारे ‘लव्‍ह जिहाद’च्‍या माध्‍यमातून संपूर्ण हिंदु धर्म आणि धर्मीय यांना बाटवण्‍याचे महापाप केले जात आहे. मुसलमानांना स्‍त्रियांचे शीलरक्षण करणे, त्‍यांचा मान-सन्‍मान ठेवणे, त्‍यांना देवीसमान पुजणे या हिंदु धर्मातील महान तत्त्वांशी काहीही देणे-घेणे नाही. सहस्रो वर्षांपूर्वी यवनी राजे हे हिंदु स्‍त्रियांकडे वासनांध दृष्‍टीनेच पहात आले आणि त्‍यांना उपभोग्‍य वस्‍तू समजून त्‍यांनी लाखो हिंदु महिलांवर अत्‍याचार अन् बलात्‍कार केले. शील भ्रष्‍ट होऊ नये; म्‍हणून काही रजपूत स्‍त्रियांनी जोहारही केला. आताचे भारतातील आणि सर्वत्रचे मुसलमान हे त्‍या क्रूर, पाशवी, वासनांध यवनी राजांचेच वंशज आहेत. त्‍या यवनी राजांच्‍या जुलमातून सर्व हिंदूंना आणि हिंदु स्‍त्रियांना सोडवण्‍याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. यावनी राजांच्‍या हातात सत्ता गेल्‍यास ते त्‍यांच्‍या वासनांध वृत्तीमुळे हिंदु स्‍त्रियांचे शील भ्रष्‍ट करू शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक असल्‍यामुळे आणि त्‍यातूनच आपला हिंदु धर्मच नष्‍ट होऊ शकतो, या प्रखर जाणिवेने त्‍यांनी ‘हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना’ केली. त्‍यामुळेच आज आपण ‘हिंदु’ म्‍हणून जन्‍माला आलो आहोत. हे आपले परमभाग्‍य आहे. संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्मासारखा महान आणि ईश्‍वरप्राप्‍ती या उच्‍च अन् मनुष्‍यजन्‍माचे खर्‍या अर्थाने सार्थक करून देणार्‍या ध्‍येयाची पूर्तता करून देणारा दुसरा धर्म नाही. तो सोडून परधर्मात जाणे हेही महापापच आहे. परधर्मात, त्‍यापेक्षाही इस्‍लामसारख्‍या विनाशाच्‍या खोल गर्तेत नेणार्‍या धर्मात गेल्‍याने आपल्‍या केवळ या मनुष्‍यजन्‍माचे वाटोळे होते, असे नाही, तर कायमचेच वाटोळे होते. यासाठी कुणीही हिंदु तरुणीने अगदी चुकूनसुद्धा आणि भावनेच्‍या भरातही कोणत्‍याही मुसलमानाशी लग्‍न करू नये अन् इस्‍लाम धर्म तर मुळीच स्‍वीकारू नये, अशी कळकळीची विनंती आहे !

– एक राष्‍ट्रप्रेमी


स्‍त्रियांनो, प्रथम आपल्‍या चारित्र्याला जपा !

१. पैशाचा विचार न करता चाकरीवर लाथ मारा !

चाकरीसाठी मुलाखतीला गेल्‍यावर तिथे चाकरी आणि अनुभव यासंदर्भात चर्चा न करता वैयक्‍तिक प्रश्‍नांवर भर देतात. अशा वेळी पैशाचा विचार न करता त्‍या चाकरीवर लाथ मारा.

२. ‘लव्‍ह जिहाद’वाल्‍या पुरुषांची आत्‍मघातकी वृत्ती !

मैत्री करून ‘इथे पहायला कुणीही नाही’, असे म्‍हणून वापरू पहात असलेल्‍या व्‍यक्‍तीची मैत्री तत्‍क्षणी तोडा. ‘लव्‍ह जिहाद’वाले पुरुष एवढे निर्घृण झाले आहेत की, एखाद्या हिंदु स्‍त्रीची अब्रू घालवण्‍यासाठी स्‍वतःची बायकापोरेसुद्धा सोडून देण्‍याची सिद्धता ठेवतात, म्‍हणजे किती आत्‍मघातकी वृत्ती !

३. ‘लव्‍ह जिहाद’वाल्‍यांची दुष्‍टवृत्ती ओळखा !

स्‍त्रियांनो, ‘लव्‍ह जिहाद’वाल्‍यांची दुष्‍ट वृत्ती ओळखा. पैशासाठी कुणाचेही दास होऊ नका. ‘पर्यवेक्षक ‘लव्‍ह जिहाद’वाला आहे आणि त्‍याने जास्‍त घंटे द्यावेत; म्‍हणून त्‍याला जेवण नेते’, अशा प्रकारचे डरपोक विचारही कधीही करू नका.

४. भारतीय स्‍त्रीने दुर्गावतार धारण करून आपल्‍या प्रचंड शक्‍तीचे रूप या नरकासुरांना दाखवावे !

स्‍वतःच्‍या बायकांना काळ्‍या कपड्यात झाकून हिंदु स्‍त्रीच्‍या सौंदर्यावर दृष्‍टी टाकणारे हे कलियुगातील रावण आहेत. अशा प्रकारचे वर्तन करणारा एखादा हिंदुही आपल्‍यासाठी मुसलमानच आहे.

भोळ्‍याभाबड्या दिसत असलेल्‍या भारतीय स्‍त्रीने दुर्गावतार धारण करून आपल्‍या प्रचंड शक्‍तीचे रूप नरकासुरांना दाखवावे.’

– सौ. दुर्गा सरदेसाई, अमेरिका


हिंदु पालकांना आवाहन !

१. हिंदु पालकांनो, आपल्‍या मुलीच्‍या जीवनाची वाताहत होऊ नये, यासाठी सतर्क राहून सतत काळजी घ्‍या !

‘हिंदु पालकांनो, आपण आपल्‍या मुलांवर निरतिशय प्रेम करता. हे प्रेम आंधळे आणि मुके-बहिरे करू नका. आपली मुलगी काय करते, तिचे कुणाकुणाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे पारखून घ्‍या. मुलीच्‍या जीवनाची वाताहत होऊ नये, यासाठी सतर्क राहून काळजी घ्‍या. मुलगी चांगली, सत्‍शील असली, तरी तिला जाळ्‍यात ओढून तिच्‍या अब्रूवर घाला घालणारे मुसलमान नराधम दिवसाढवळ्‍या या देशात फिरत आहेत. एखादा मुसलमान तिच्‍या संपर्कात येत आहे, असे कळल्‍यावर इतरांच्‍या साहाय्‍याने हे षड्‍यंत्र हाणून पाडा आणि आपल्‍या मुलीला कायमस्‍वरूपी दुःखी होण्‍यापासून वाचवा.

२. मुसलमानरूपी शत्रू घरात घुसून आपल्‍या मुलीवर हात टाकू पहात असणे, हे अतिशय मोठे आणि भयानक धर्मसंकट असणे !

आपली मुलगी ही सुरक्षित रहावी, यासाठी तिच्‍यावर लक्ष ठेवून तिला अशा मुसलमानांपासून वाचवा. नाहीतर तुम्‍ही आयुष्‍यभर रडत बसाल. अशी वेळ इतरही पालकांवर येऊ नये, यासाठी ही सूत्रे धर्मबांधवांना सांगा. लक्षात ठेवा की, शत्रूने केलेले शारीरिक, मानसिक आक्रमण आपल्‍याला परतवून लावता येते; पण आज मुसलमानरूपी शत्रू आपल्‍या घरात घुसून आपल्‍या मुलीवर हात टाकू पहात आहेत. हे अतिशय मोठे आणि भयानक धर्मसंकट आहे. हे एकप्रकारचे आपल्‍याला संपवण्‍यासाठी चालू असलेले धर्मयुद्ध आहे. ही गोष्‍ट वरवरची घेऊ नका. या युद्धात आपलाच विजय होण्‍यासाठी कसोशीने प्रयत्न करा. – एक राष्‍ट्रप्रेमी