९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

वर्धा, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी ग्रंथ किंवा पुस्तके यांच्या विक्रीसाठी विशेष दालन उभारण्यात आले होते. या दालनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये शास्त्रोक्त भाषेत लिहिलेले अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्ध होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’