फलक प्रसिद्धीकरता
ख्रिस्त्यांचे माजी सर्वोच्च धर्मगुरु पोप बेनेडिक्ट १६ वे यांच्या निधनानंतर त्यांचे ‘ख्रिस्ती धर्म काय आहे ?’, हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी पाद्री बनण्याचे प्रशिक्षण देणार्या शिबिरामध्ये समलैंगिक क्लब चालण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/648579.html
असे आणखी किती दिवस चालू रहाणार ?
अशांना इस्लामी देशांत हद्दपार करा !
अशा मिशनर्यांवर बंदी हवी !
अशी चोरी कधी मक्केत झाल्याचे ऐकले आहे का ?
बांगलादेशियांचा हिंदुद्वेष जाणा !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा !