वैदिक संस्कृतीतील कोणतेही चिन्ह, वस्तू, वेशभूषा, आहार-विहार आमच्या मुलांना दिसता कामा नये. त्यांना हेच ख्रिस्ती वळण लागावे, अशी उत्कटता आहे. वैदिक संस्कृतीची स्मृती होईल, अशा वस्तू आमच्याच राष्ट्रातून नामशेष झालेल्या दिसत आहेत. आम्ही वैदिक संस्कृतीच्या हवेत श्वास घ्यावा, ही उत्कटता असतांना कडव्या वैदिकाला धर्मजीवनही जगता येणे अशक्य झाले आहे.
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !