लोक दलालीची रक्कम परत मागत होते !

कोलकाता (बंगाल) – येथील अरियादाहा परिसरात तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी आक्रमण केले. स्थानिक रहिवाशांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत आमदारांच्या गाडीवर अंडी फेकली. हे लोक दलालीचे पैसे परत करण्याची मागणी करत होते. या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. मित्रा यांनी दावा केला की, या वेळी ते गाडीत नव्हते. चालकावर आक्रमण करण्यात आले.
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !