
‘रामपूर (उत्तरप्रदेश) येथील पटवई आणि मिलक या भागात नाताळच्या वेळी हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्यावरून पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. पटवई येथील सोहना गावामध्ये पाद्री पोलूम मसीह हा तंबू ठोकून १०० हून अधिक दलित हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाद्री पोलूम याला अटक केली.’ (२८.१२.२०२२)
जनतेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !
UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्या टोळीतील ७ जणांना अटक !